Arvind Kejriwal takes charge as Delhi CM  (photo-ANI)
Arvind Kejriwal takes charge as Delhi CM (photo-ANI) 
देश

अरविंद केजरीवालांनी स्वीकारली दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे

पीटीआय

नवी दिल्ली  -  आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी आज तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली. 

केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री असलेल्या मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, राजेंद्रपाल गौतम, इम्रान हुसेन, गोपाल राय आणि कैलाश गेहलोत यांनीही आज दिल्लीच्या सचिवालयात आपापल्या विभागाची सूत्रे स्वीकारली.
 
मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर केजरीवाल यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलविली होती. केजरीवाल यांनी रविवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्या वेळी सहा मंत्र्यांचाही शपथविधी पार पडला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT